एक मुलगा पोलीस ऑफिसर होण्यासाठी तीन वर्ष सतत प्रयत्न करत होता पण यश येत नव्हतं त्यामुळे पुढे प्रयत्न सुरु ठेवावे कि दुसरं काही करावं अशा द्विधा मनस्थितीत तो होता. ज्योतिषशास्त्रीय दृष्टया काही उत्तर मिळतय का ते बघण्यासाठी म्हणून माझ्याकडे पत्रिका दाखवायला आला. त्याची पत्रिका बघितल्यावर असं लक्षात आलं कि त्याच्या पत्रिकेत Teaching/Lecturship चे योग आहेत. गव्हर्नमेंट जॉब किंवा पोलीस खातं ह्यामधे नोकरीच होणार नाहीये. मी हे त्याला सांगितल्यावर तो म्हणाला कि 3 वर्षांपूर्वी मी lectureship च करत होतो आणि ते सोडून मी आता पोलीस ऑफिसर होण्यासाठी परीक्षा देतोय. मी म्हंटल "हेच नेमकं तुमचं चुकलं, परत lectureship कडे वळा म्हणजे तुमची आर्थिक गाडी परत रुळावर येईल. आपण केलेली चूक आणि फुकट गेलेला वेळ
त्याच्या लक्षात आला आणि आता तो परत lectureship कडे वळलाय !
20th Aug 1992, 09.58, Satana, Maharashtra
No comments:
Post a Comment